Ganesh Chaturthi 2021: नेत्यांचे बाप्पा! राज्यभरातील नेतेमंडळींच्या घरी गणरायाचं आगमन

Continues below advertisement

Ganesh Chaturthi 2021: आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी, म्हणजेच, गणेश चतुर्थी. आज घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना करण्यात येते. आजपासून म्हणजेच, 10 सप्टेंबर 2021 पासून पुढे 10 दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. घराघरांत भक्तीमय वातावरण आहे. रोज आरोप प्रत्यारोप करणाऱ्या राजकीय नेत्यांची घरी मोठ्या उत्सवात बाप्पाचं आगमन झालं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram