Ganesh Chaturthi 2021: कलाकारांच्या घरचा गणराय! उत्सव लाडक्या बाप्पाचा .... आराधना कलाधिपतीची....

Continues below advertisement

राज्यभरात गणरायाचं आगमन झाले आहे. कोविडच्या सावटाखाली अनेक ठिकाणी साधेपणाने उत्सव साजरा होत असून लोकांचा उत्साह शिगेला पोहचलाय. बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं आहे. तिने पती सैफ अली खान आणि मुलगा तैमुरसोबत बाप्पाची पूजा केली. शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर घरचया गणपतीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये शिल्पा आपल्या मुलांसोबत घरच्या गणपतीसमोर बसली आहे. निल नितीन मुकेशच्या घरी देखील गणरायाचे आगमन झाले असून त्याने पारंपारिक वेशभूषेतील आपल्या मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे.

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram