Ganesh Chaturthi : विसर्जनानंतर पुन्हा भेटणार बाप्पा! मूर्तीकाराची अनोखी कल्पना ABP Majha
Continues below advertisement
Ganesh Chaturthi : विसर्जनानंतर पुन्हा भेटणार बाप्पा! मूर्तीकाराची अनोखी कल्पना ABP Majha
सध्या पर्यायावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे भक्तांचा कल वाढलाय. शाडूच्या मूर्तीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल, पण मुंबईच्या एका मूर्तीकाराने यापुढे जात एक सुंदर संकल्पना आणलीय. गणपती विसर्जनानंतर त्याच मातीपासून पुन्हा मूर्ती तयार केली जाणार आहे. म्हणजे तुमचा बाप्पा पुन्हा तुमच्या भेटीला येणार.
Continues below advertisement