Ganesh Chaturthi 2021 : टोकिया ऑलिम्पिकवर आधारीत आरास, अक्षय-वैष्णवी गावंडे दाम्पत्याची कलाकृती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Sep 2021 09:19 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकत्याच टोकीओ ऑलिंपिक स्पर्धा पार पडल्या आणि या स्पर्धेत भालाफेक मध्ये भारताच्या निरज चोप्रा या खेळाडूने देशाला सुवर्ण पदक मिळवून दिले.आणि निरज चोप्रा लाखो भारतीयांच्या लाडका झाला निरज चोप्रा यांच्या देशभक्तीला सलामी देण्यासाठी यवतमाळच्या अक्षय आणि वैष्णवी गावंडे या दाम्पत्याने चोप्राच्या प्रतिकृतीला गणपतीचा आकार दिला आहे. ही मूर्ती 17 इंच ची प्रतिकृती आहे ती यवतमाळच्या अमित खंडारे या मूर्तीकाराने बनविली आहे.