Alibag : संजय राऊत यांच्या अलिबागच्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना

Continues below advertisement

Ganesh Chaturthi 2021 : आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी, म्हणजेच, गणेश चतुर्थी. आज घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना करण्यात येते. आजपासून म्हणजेच, 10 सप्टेंबर 2021 पासून पुढे 10 दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात गणरायाचं आगमन होत आहे. यंदाचा गणेशोत्सव कोरोनाच्या सावटात पार पडत आहे. 

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अलिबागच्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram