Ganesh Chaturthi 2021: जेएसपीएमच्या विद्यार्थ्यांची कमाल, ड्रोन कॅमेऱ्यावर विराजमान बाप्पाची मिरवणूक
Ganesh Chaturthi 2021: आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी, म्हणजेच, गणेश चतुर्थी. आज घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना करण्यात येते. आजपासून म्हणजेच, 10 सप्टेंबर 2021 पासून पुढे 10 दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. पुण्यातील जेएसपीएम इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी ड्रोनवर बाप्पा विराजमान केला