Gajanan Kirtikar : 40 आमदार एकत्र आले म्हणून भाजप पुन्हा सत्तेत आलं- किर्तीकर
४० आमदार एकत्र आले म्हणून भाजप पुन्हा सत्तेत आलं, त्यामुळं ४० आमदारांनी आपली ताकद ओळखणं गरजेचं, शिवसेनेच्या बैठकीत खासदार गजानन कीर्तीकर यांचं वक्तव्य