Gajanan Kirtikar : रामदास कदमांच्या 'त्या' आरोपांवर गजानन कीर्तीकरांची पहिली प्रतिक्रिया

Continues below advertisement

रामदास कदमांनी केलेले आरोप खासदार गजानन कीर्तिकर यांनी फेटाळलेत. मात्र आता आपल्यासाठी हा विषय संपल्याचंही ते म्हणाले. अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शइंदे यांनी दोघांना एकमेकांसमोर बसवलं तर आपण भूमिका मांडू असं ते म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram