
Gajanan Kirtikar : आम्हाला 22 जागांचा फाॅर्म्युला मान्य नाही - गजानन किर्तीकर
Continues below advertisement
Gajanan Kirtikar : आम्हाला 22 जागांचा फाॅर्म्युला मान्य नाही - गजानन किर्तीकर जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना खासदार गजानन कीर्तिकरांकडून नाराजी व्यक्त, आम्हाला १२ जागांचा फॉर्म्युला मान्य नाही, तर आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, कीर्तिकरांचं विधान.
Continues below advertisement