Gajanan Kirtikar : सापत्न असा शब्द वापरलाच नाही, कीर्तिकर यांचा यु-टर्न
Continues below advertisement
Gajanan Kirtikar : सापत्न असा शब्द वापरलाच नाही, कीर्तिकर यांचा यु-टर्न
शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर यांनी त्यांच्या आधीच्या भूमिकेवरून यू-टर्न घेतला आहे. एनडीएमध्ये आम्हाला सापत्न वागणूक मिळते, असं कीर्तीकर म्हणाले होते.. मात्र आपण असं म्हणालोच नव्हतो.. तो शब्द माझ्या तोंडी टाकण्यात आला असं ते म्हणालेत.. ठाकरे सरकार असताना आम्हाला एनडीए घटकपक्षाचा दर्जा नव्हता, मात्र शिंदेंनी बंड केल्यापासून तो दर्जा आम्हाला मिळाला, असं कीर्तीकर म्हणाले.
Continues below advertisement