Gajanan Kale Profile : भाजीवाल्याचं पोर ते राज ठाकरे यांचा खंदा कार्यकर्ता, गजानन काळे यांचा प्रवास
Continues below advertisement
मनसेचं भोंगविरोधी आंदोलन राज ठाकरेंचा अयोध्या दौरा, मनसेच्या मुख्य प्रवक्त्यांपैकी एक म्हणजे गजानन काळे.. शिक्षक ते मनसेचा प्रवक्ता असा गजानन काळे यांचा प्रवास आहे. नेमके हे गजानन काळे आहेत कोण? त्यांची कहाणी काय? जाणून घेऊया
Continues below advertisement