Gaja Marne Video Viral : गजा मारणेचे गुंडगिरीचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGaja Marne Video Viral : गजा मारणेचे गुंडगिरीचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल
बॉस, पुण्याचे मालक असे लिहीत गुंड गजानन मारणे चे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल गजा मारणे चे गुंडगिरी, तसेच दम भरवणारे अनेक व्हिडीओ आज ही सोशल मीडियावर चर्चेत पुणे पोलिसांकडून सज्जड दम भरल्यानंतर सुद्धा व्हिडीओ व्हायरल पोलिसांची भीती फक्त कागदावरच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काही महिन्यांपूर्वी गुंडांचे रिल्स तयार करणाऱ्यांवर कारवाई करणार असे सांगितले होते काही दिवसांपूर्वी नगर चे खासदार निलेश लंके यांनी गजा मारणे ची भेट घेतल्यानंतर टिके चे लोण उठले होते.
बॉस, पुण्याचे मालक असे लिहीत गुंड गजानन मारणे चे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल. गजा मारणे चे गुंडगिरी, तसेच दम भरवणारे अनेक व्हिडीओ आज ही सोशल मीडियावर चर्चेत