MVA : गायरान जमीन प्रकरण Abdul Sattar यांना भोवणार ? अब्दुल सत्तारांविरोधात मविआ आक्रमक

MVA : गायरान जमीन प्रकरण Abdul Sattar यांना भोवणार ? अब्दुल सत्तारांविरोधात मविआ आक्रमकझाल्याचं पाहायला मिळतंय.. अब्दुल सत्तार यांच्यावर हायकोर्टाने गायरान जमीन प्रकरणात ताशेरे ओढले आहेत... हा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला. यावरुन दिलीप वळसे पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांनीही अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली..  त्यामुळे वाशिम येथील गायरान जमीन प्रकरण अब्दुल सत्तार यांना भोवण्याची शक्यता आहे...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola