Wardha : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला गडकरी-फडणवीसांची उपस्थिती राहणार
abp majha web team
Updated at:
05 Feb 2023 11:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज शेवटचा दिवस आहे.गेल्या दोन दिवसांपासासुन सुरु असलेल्या या साहित्य समेलनाचा आज समारोप होणार आहे. या समारोपाच्या कार्यक्रमात केंद्रिय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहाणार आहेत. सायंकाळी ४ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
साहित्य संमेलन स्थळी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलीये.