Santosh Bangar: गद्दार म्हणतो, काय फरक पडणार - बंगार यांना त्यांच्याच जिल्ह्यात आव्हान

Continues below advertisement

हिंगोलीत शिवसेना बबनराव थोरात यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.. जे जिल्हाप्रमुख पदासाठी इच्छुक आहेत त्यांनी गद्दारांच्या गाड्या फोडाव्यात असं आवाहन बबनराव थोरात यांनी केलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram