Gadchiroli Heavy Rains : गडचिरोलीला अजूनही पुराचा विळखा, गोसेखूर्द धरणातून विसर्ग सुरुच
गडचिरोली जिल्ह्यात अजूनही पूरस्थिती कायम. गोसेखुर्द धरणातून १६ हजार क्यूसेकनं विसर्ग सुरु.गडचिरोलीत १७ हून अधिक मुख्य आणि छोटे मार्ग बंदच