Gadchiroli : गडचिरोलीत प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 19 एप्रिलला लोकसभेसाठी मतदान
Continues below advertisement
Gadchiroli : गडचिरोलीत प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 19 एप्रिलला लोकसभेसाठी मतदान
उद्यापहिल्या टप्प्यात मतदान पार पडत असल्याने आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत..दरम्यान गडचिरोलीमध्ये दुपारी ३ वाजताच प्रचार थांबला आहे.. गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघात तीन विधानसभा हे अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त असल्याने या लोकसभेत दुपारी ३ वाजेपर्यंत प्रचार संपवण्यात आले..
Continues below advertisement