
Gadchiroli : अजित पवारांकडून लॉयड मेटल्स प्लांटची पाहणी, 6 टप्प्यात प्रकल्प पूर्ण होणार ABP Majha
Continues below advertisement
Gadchiroli : अजित पवारांकडून लॉयड मेटल्स प्लांटची पाहणी, 6 टप्प्यात प्रकल्प पूर्ण होणार .. 8 हजार लोकांना रोजगार मिळणार
गडचिरोलीच्या कोनसरीतील लॉयड मेटल्सच्या स्टील प्लांटची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी, तर सुरजागडमधील लोह खनिजावर कोनसरी इथं प्रक्रिया केली जाणार.
Continues below advertisement