Gadchiroli : गडचिरोलीत पार पडला सामूहिक विवाह सोहळा, 16 आत्मसमर्पित नक्षल जोडप्यांनीही लग्नगाठ

Continues below advertisement

गडचिरोलीत आज आदिवासी सामूहिक विवाह सोहळा  उत्साहात पार पडला.. जिल्हा पोलीस दल आणि नागपूरच्या मैत्री परिवार संस्थेच्या वतीने हा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला.. 119 जोडप्यांनी विवाह सोहळ्यात सहभाग घेतला.. पोलीस दलाच्या पुढाकाराने 16 आत्मसमर्पित नक्षल जोडप्यांनीही लग्नगाठ बांधली.. गडचिरोलीच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा आणि लक्षवेधी विवाह सोहळा ठरलाय..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram