G. N. Saibaba : जी.एन.साईबाबांच्या सुटकेविरोधातील अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला ABP Majha
Continues below advertisement
G. N. Saibaba : जी.एन.साईबाबांच्या सुटकेविरोधातील अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला
प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांच्या निर्दोष मुक्ततेप्रकरणी सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला मोठा झटका दिला. साईबाबा यांच्या सुटकेच्याविरोधात राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. माओवाद्यांना मदत केल्याप्रकरणी १० वर्ष जेलमध्ये राहिलेले प्राध्यापक जी.एन.साईबाबा यांची ७ मार्च रोजी जामीनावर सुटका झाली होती. या निर्णयाविरोधात महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात गेलं होतं. मात्र खंडपीठाचा निर्णय योग्य असल्याचं सांगत सुप्रीम कोर्टाने सरकारचा अर्ज फेटाळला.