FYJC CET : कसं असेल अकरावी प्रवेशाचं वेळापत्रक ? CBSC, ICSE बोर्डाचे विद्यार्थी संभ्रमात ABP Majha

Continues below advertisement

 कसं असेल अकरावी प्रवेशाचं वेळापत्रक कसं असेल याबाबत CBSC, ICSE बोर्डाचे  विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. १६ ऑगस्ट पासून प्रवेश अर्ज भाग -१ भरता येणार असून सीईटी निकालानंतर अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे. अधिक माहिती 'माझा'च्या या विशेष भागातून जाणून घ्या. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram