Booster Dose : बुस्टर डोसचा शुभारंभ, मुंबईसह राज्यभरात आजपासून फ्रंटलाईन वर्कर्सना बुस्टर डोस

Continues below advertisement

आजपासून लसीच्या बुस्टर डोसला सुरूवात होणार आहे. मुंबईसह संपुर्ण राज्यात आजपासून आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सला बुस्टर डोस दिला जाणार आहे. त्याचबरोबर 60  वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांनाही बुस्टर डोस दिला जाणार आहे. मुंबईत 302 सरकारी, 149 खासगी आणि 451 लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस दिला जाणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram