Breast Cancer | महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत स्तन कर्करोगाची तपासणी | ABP Majha
फेडरेशन ऑफ ऑब्स्टे ट्रीक अँड गायनाकॉलॉजीकल सोसायटी ऑफ इंडिया संस्थेच्या वतीनं महिलांसाठी मोफत स्तन कर्करोगाची तपासणी करून देण्यात आली. सीआरपीएफ, आर्मी आणि पोलिस दलातील महिलांसाठी ही सुविधा देण्यात आलेली. यावेळी एक लाखाहून अधिक महिलांनी कर्करोगाची तपासणी केली. 80 टक्क्यांहून अधिकवेळा स्तन कर्करोगांबाबत महिलांना माहितच नसल्यानं उपचार घेण्यास उशीर होत असल्यानं महिला दिनानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला.
Tags :
Cancer Screening Cancer Test Honored Women Women Honore Breast Cancer Womens Day मराठी बातम्या