Tuljabhavani : तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या नावे बोगस वेबसाईट, भाविकांना हजारोंचा गंडा

Continues below advertisement

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या नावे बोगस वेबसाईट काढून भाविकांची हजारोंची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. www.tuljabhavani.in या संकेतस्थळावरुन मंदिरातील वेगवेगळ्या विधींसाठी ऑनलाईन रक्कम मागितली, मागील २ वर्ष शासकीय पूजा सोडून सर्व अभिषेक विधी बंद असूनही या संकेतस्थळावर हे सगळे विधी उपलब्ध आहेत असं दाखवून अनेक भाविकांना गंडा घालण्यात आला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram