MNS Ganesh Chukkal : मनसेच्या विभागप्रमुख गणेश चुक्कल यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा

मनसेचे विक्रोळी विभागप्रमुख गणेश चुक्कल यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.. अभिनेता अक्षय कुमार यांच्या बहिणीच्या कंपनीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय..पवईतल्या हिरानंदानी गार्डन्समधील एका इमारतीतील  फ्लॅटच्या करारावरून कंपनीने  गणेश चुक्कल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.. मात्र गणेश चुक्कल यांनी कंपनीचे सर्व आरोप फेटाळलेत.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola