Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांबाबत अश्लील मजकूर पोस्ट करणारे चौघे ताब्यात
Continues below advertisement
Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांबाबत अश्लील मजकूर पोस्ट करणारे चौघे ताब्यात
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविषयी सोशल मीडियात अश्लील मजकूर पोस्ट करण्यात आलाय. या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चौघांना ताब्यात घेतलंय. विकास सावंत, जयंत पाटील, रणजीतराजे हात्तींबरे, अमोल पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्या बाबतीत अश्लील पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती.
Continues below advertisement