जगभरातील आणखी चार लसींना परवनागी मिळणार, जॉन्सन अॅंड जॉन्सन, नोव्हावॅक्स, झायडस, कॅडिला या लसींची नावं
Corona Vaccine | कोरोनाविरूद्धच्या लढ्यात भारत परदेशात बनवलेल्या आपत्कालीन मंजुरी मिळालेल्या लसींच्या वापरास मान्यता देण्याची शक्यता आहे. लसीकरण गतिमान करण्यासाठी नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑफ वॅक्सिन अॅडमिनिस्टेशन फॉर कोविड 19 (NEGVAC) ने सरकारला हा प्रस्ताव दिला आहे. परदेशात निर्माण झालेल्या विविध लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. अशा लसी भारतात आयात केल्या पाहिजेत, असा प्रस्ताव NEGVAC केला, जो भारत सरकारने मान्य केला आहे.
Tags :
Corona Vaccination PM Modi Corona Vaccine Vaccination COVID Vaccine Cadila NOVAVAX Johnson And Johnson Zydus Covid Vaccnation