Sangamner:संगमेनरमध्ये विहिरीत आढळले आईसह तिघांचे मृतदेह, आत्महत्या की घातपात?पोलिसांकडून तपास सुरु
Continues below advertisement
संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा गावात एक धक्कादायक प्रकार घडलाय... गावतल्या एका विहिरीत एक महिलाचा तिच्या तीन मुलांसह मृतदेह आढळून आलाय... संध्याकाळच्या सुमारासची ही घटना आहे... तर स्वाती ढोकरे असे त्या मृत महिलेचे नाव आहे.. या महिलेने आपल्या मुलांसह आत्महत्या केली आहे की त्यांचा घातपात झालाय याचा शोध पोलीस घेतायत... मात्र एकाच वेळी चौघांचा मृतदेह आढळल्यानं गावत खळबळ उडालीय
Continues below advertisement