Vijay Darda Coal Scam : कोळसा घोटाळा प्रकरणी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा दोषी
कोळसा घोटाळा प्रकरणी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा दोषी, विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा दोषी, 18 जुलैला दिल्ली विशेष कोर्ट शिक्षा सुनावणार.
Tags :
Coal Scam July 18 Sentencing Vijay Darda Former Rajya Sabha MP Devendra Darda Delhi Special Court