Vijay Darda यांना Coal Scam प्रकरणी दोषी, मुलगा Devendra Darda देखील दोषी
कोळसा घोटाळा प्रकरणी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा दोषी, विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा दोषी, 18 जुलै रोजी शिक्षा सुनावली जाणार .. एएनआय वृत्तसंस्थेची माहिती