L Ramdas Passed Away : माजी नौदल प्रमुख अॅडमिरल एल. रामदास यांचं निधन,राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
abp majha web team
Updated at:
15 Mar 2024 02:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAdmiral L Ramdas Passed Away : माजी नौदल प्रमुख अॅडमिरल एल रामदास यांचं निधन
माजी नौदल प्रमुख अॅडमिरल एल रामदास यांचं निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. सिकंदराबाद इथे राहत्या घरी त्यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. डिसेंबर १९९० ते सप्टेंबर १९९३ दरम्यान ते देशाच्या नौदलाचे प्रमुख होते. २००४ मध्ये त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.