Panduranga Barora NCP :शिंदे गटाचे माजी आमदार पांडुरंग बरोरांचा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश

शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केलाय.. शरद पवारांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.. बरोरा शरद पवारांसोबत गेल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ठाण्यात मोठा झटका बसलाय..या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटलांनी पक्षफुटीवरुन भाजपला सुनावलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola