Arvind Inamdar | राज्याचे माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांची माझा कट्ट्यावरील आठवण | ABP Majha
महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचं दीर्घआजाराने निधन झालं. मुंबईतील हरकिसनदास रुग्णालयात पहाटे अडीचच्या सुमारात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 79 वर्षांचे होते. फक्त पोलिस महासंचालक म्हणून इनामदार यांची कारकीर्द गाजली नाही तर साहित्य वर्तुळातही त्यांचा वावर होता. वाचनाच्या आवडीबद्दल माझा कट्ट्यावर आले असताना त्यांनी काय सांगितलं होतं पाहूयात