Bhandardara : भंडारदराच्या सांदण दरीत अडकलेल्या 500 पर्यटकांना रेस्क्यू करण्यात वन विभागाला यश

Continues below advertisement

भंडारदराच्या सांदण दरीत अडकलेल्या ५०० पर्यटकांना रेस्क्यू करण्यात वन विभागाला यश, अचानक आलेल्या पावसामुळे पर्यटक अडकले, तर दरीमध्ये पाण्याचा ओघ वाढल्यानं पर्यटकांना बाहेर पडणं झालं होतं अवघड

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram