त्या क्लिप्सचं Forensic Audit केलंय, आम्ही पूर्ण तयार; Pravin Chavan प्रकरणी फडणवीसांचं वक्तव्य
Pravin Chavan VS Devendra Fadnavis : पेन ड्राईव्हप्रकरणी विशेष सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांनी फडणवीसांचे आरोप फेटाळले आहेत. फडणवीसांनी दिलेल्या क्लिपमधील वाक्य एडिट करुन वापरलेली आहेत असं, चव्हाण यांनी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.
Tags :
Maharashtra News Live Marathi News Devendra Fadnavis ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Praveen Chavan