NA Permission for Builders : बांधकाम प्राप्त भूखंडांवर एनए परवानगीची गरज नाही
Continues below advertisement
बांधकाम व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय. बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडांवर अकृषिक परवानगीची गरज नाही. बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत होणार कर वसुली.
Continues below advertisement