Nitesh Rane on Matoshree - 2 : मातोश्री - 2 मध्ये 250 कोटींचा खर्च : नितेश राणे
Continues below advertisement
भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर आरोपांचे प्रहार केलेत. मातोश्री-२ या बंगल्यातील इंटिरिअरवर २५० कोटी रुपये खर्च करण्यात आलेत, असा आरोप नितेश यांनी केलाय. इतके पैसे कुठून आणले हे ठाकरेंनी महाराष्ट्राला सांगावं, असंही नितेश म्हणाले.. दरम्यान, ठाकरे गट लवकरच राष्ट्रवादीत विलीन होणार आहे, असं काहीसं अजब भाकितही नितेश यांनी वर्तवलं
Continues below advertisement