
Mahaparinirvan Din : महापरिनिर्वाण दिनासाठी 200 पोलीस अधिकारी, QRT, डॉग स्क्वॉड देखील सज्ज
Continues below advertisement
महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबई पोलिसांनी दादर, शिवाजी पार्क आणि आसपासचा परिसरात विशेष तयारी केली आहे. 200 पोलीस अधिकारी आणि 2 हजार पोलीस कर्मचारी आणि QRTचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
Continues below advertisement