NCP Protest for MIDC : कर्जत - जामखेड MIDCप्रकरणी राष्ट्रवादी आक्रमक, मिरज चौकात रास्ता रोको

Continues below advertisement

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातील बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी तसेच कर्जत जामखेडच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी यासाठी आमदार रोहित पवारांनी विधानसभेच्या आवारात आंदोलन केलं होतं...  दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बैठक घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर रोहित पवार यांनी उपोषण मागं घेतलं. मात्र  उदय सामंत यांनी दिलेल्या आश्वासनानंतरही बैठक न झाल्याने रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केलीये.. दरम्यान आज राष्ट्रवादी कांग्रेस ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन करणार आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram