
Varai Rice Food Poisoning : भगर खाल्ल्यानं राज्यात तीन जिल्ह्यात नागरिकांना विषबाधा
Continues below advertisement
Varai Rice Food Poisoning : भगर खाल्ल्यानं राज्यात तीन जिल्ह्यात नागरिकांना विषबाधा
हिंगोली जिल्ह्यातील रेणापूर येथील 150-200 नागरिकांना भगर खाल्ल्याने विषबाधा झाली आहे. रेणापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते एकादशी निमित्त गावात फराळ साठी भगर करण्यात आला होता हीच भगर खाल्ल्याने गावातील 150-200 नागरिकांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे त्यापैकी 70-80 जनावर आता हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून गावातील विषबाधा झालेल्या नागरिकांना रुग्णालयात आणण्याचे काम आजूनही सुरूच आहे.
Continues below advertisement