Anna Hazare : अण्णा हजारेंच्या मागणीनंतर लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार करणार
Continues below advertisement
केंद्रातील लोकपालच्या धर्तीवर राज्यात लोकायुक्त नियुक्त करण्यासाठीच्या मसुद्याला समितीने अंतिम मंजुरी दिलीये.. समितीच्या नवव्या बैठकीत या मसुद्याला अंतिम स्वरूप देऊन तो आता सरकारकडे पाठविण्यात आलाय. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आगामी हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात येणार आहे..या समितीत शासनाचे पाच आणि सिव्हील सोसायटीचे पाच सदस्य होते या सदस्यांनी मिळून हा नवा कायद्याचा मसुदा तयार केला आहे. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंच्या
मागणीनंतर हा मसुदा तयार करण्यात आलाय.
Continues below advertisement
Tags :
Government Bill Centre Committee Appointed Lokayukta Lokpal Winter Session Civil Society Dharti Draft Final Approval Final Form Five Members Social Activists