Amboli Rain: अंबोलीत धुके...मान्सूनची चाहूल, निसर्गाचा अद्भुत नजारा... ABP Majha
Continues below advertisement
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीत आल्हाददायक वातावरण. मान्सूनची चाहूल लागल्याने आंबोलीत धुक्याची चादर. रात्रभर पडलेल्या पावसामुळे सिंधुदुर्गात तापमाणात कमालीची घट.
Continues below advertisement