Maharashtra Flood :पूर्णा नदीला महापूर, नळगंगा प्रकल्पही ओव्हरफ्लो,पुराचं पाणी शिवारात, पीकं पाण्यात

Continues below advertisement

Buldhana जिल्ह्यातील सर्वात मोठा असलेल्या नळगंगा नदीवरील नळगंगा प्रकल्प 100 टक्के भरला आहे. सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरणाचे 7 दरवाजे 5 सेंटीमीटर ने उघडण्यात आले आहे. परिणामी नदीतील पाण्याची पातळी वाढणार असल्याने जास्त नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram