Kolhapur Panchganga Flood : कोल्हापुरात पंचगंगा नदीला पूर, नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ
Continues below advertisement
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. मुसळधार पावसाने पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आले असून राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी ३० फुटांवर पोहचली आहेय जिल्ह्यातील 48 बंधारे पाण्याखाली गेले आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Continues below advertisement