Beed Flood | स्पेशल रिपोर्ट | बीड जिल्ह्यात मांजरा नदीचा महापूर ओसरल्यानंतर विध्वंसाच्या पाऊलखुणा

Continues below advertisement

मांजरा नदीच्या महापुरामध्ये मोठ्या प्रमाणात जनावरे वाहून गेली. जीवपाड जपलेल्या जनावरांचे पाणी आल्यावर शेतकऱ्यांना दावे तोडून सोडून द्यावे लागले. महापुराने शेतकऱ्यांचे गोठे रिकामे केलेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram