Politicians Hoisting The Flag : राजकीय नेत्यांच्या घरी ध्वजारोहण, हर घर तिरंगा उपक्रमाला सुरुवात
abp majha web team
Updated at:
13 Aug 2022 05:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त देशात आजपासून 'हर घर तिरंगा' अभियानाला सुरुवात. अभियानाला देशातील सर्वच नागरिकांकडून उत्स्फर्त प्रतिसाद. प्रमुख वास्तुंवर आकर्षक विद्युत रोषणाई. तर, ठिककिठाणी तिरंगा रॅलीचं आयोजन