Beed Accident | बीडमध्ये दोन दुचाकींचा भीषण अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू
बीड जिल्ह्यातील बर्दापूर-हातोदा रस्त्यावर दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. दोघांचा उपचारादरम्यान वाटेत मृत्यू झाला. एकूण पाच जणांनी या अपघातात जीव गमावला.