Aaditya Thackeray : आधी आमदार मग प्रकल्प आणि आता मंत्री पाठवले गुजरातला- आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Continues below advertisement

तुम्हाला माहिती आहे आज मी बिहार दौऱ्यावर आहे. मी आण् उपमुख्यमत्री एकाच वयाचे आहोत. ते उपमुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत. त्यामुळे क्लाईमेंट चेंज आणि पर्यावरण या विषयावर चर्चा करू. मी आज एक बातमी ऐकली की आज मंत्री मंडळ बैठक रद्द कारण एक पक्ष दुसऱ्या राज्याच्या प्रचारात व्यस्त आहे. यांनी आधी आमदार मग प्रकल्प आणि आता मंत्री पाठवले गुजरातला.  - आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर  हल्लाबोल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram