श्री क्षेत्र नृसिंहवाडीत पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न, दत्त मंदिर पाण्याखाली
कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने नरसोबावाडीमधील दत्त मंदिर पाण्याखाली गेलं आहे. श्री क्षेत्र नृसिंहवाडीमधील श्रीदत्त मंदिरात चालू सालचा पहिला दक्षिणद्वार सोहळा पहाटे दोन वाजता संपन्न झाला.