Sindhudurg : कुडाळमधील आवळेगावमधील लक्ष्मी नारायण मंदिरात जिल्ह्यातील पहिला जत्रोत्सव : ABP Majha
Continues below advertisement
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावागावात जत्रोत्सवाला सुरुवात, कुडाळमधील आवळेगाव येथील लक्ष्मी नारायण मंदिरात जिल्ह्यातील पहिला जत्रोत्सव, दशावतारी नाटक पाहण्यासाठी भाविकांची गर्दी.
Continues below advertisement